राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या श ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्ह्यातील १,३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या केल्या असून, शनिवारी पहाटे याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हज ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी समुपदेशनाने बदल्या करूनही काही खातेप्रमुखांनी अद्यापही बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत, तर काहींनी बदल्यांचे आदेश काढूनही कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर ...
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसर ...
प्राथमिक शिक्षक असलेल्या पती-पत्नीच्या बदलीसाठी आता सोईऐवजी सेवाज्येष्ठताच महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने २१ फेब्रुवारीच्या शासन आदेशात बदल करून नवीन परिपत्रक लागू केले आहे. ...
सातारा : गृह विभागाने सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर ... ...