लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदली

बदली

Transfer, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी बदल्यांचे प्रकरण अपर जिल्हाधिकारी तपासणार - Marathi News | Additional Collector will investigate the case of Talathi transfers in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी बदल्यांचे प्रकरण अपर जिल्हाधिकारी तपासणार

जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेशी चर्चा केल्यानंतर दिले आदेश ...

पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील हो; तलाठी बदल्यांतील खदखदीचे कवित्व संपेना - Marathi News | If money is to be made, money must be paid; Talathi transfer controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील हो; तलाठी बदल्यांतील खदखदीचे कवित्व संपेना

३ ते १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मर्जीतील ठिकाण मिळण्यासाठी मोजल्याची चर्चा तलाठ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सुरू आहे. ...

अनेक तलाठी एकाच उपविभागात सहा वर्षांपासून ठाण मांडून; जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती पत्रांचा ढीग - Marathi News | Several talathis in the same sub-division for six years; A pile of request letters to the Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक तलाठी एकाच उपविभागात सहा वर्षांपासून ठाण मांडून; जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती पत्रांचा ढीग

पहिल्या टप्प्यात ११५ जणांच्या बदल्या होणार ...

सातारच्या पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश, नंतर स्थगिती - Marathi News | Postponement of transfer of Satar Superintendent of Police Sameer Shaikh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश, नंतर स्थगिती

अपर पोलिस अधीक्षक ऑचल दलाल यांच्या बदलीचा आदेश कायम ...

तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी - Marathi News | As the transfer of Talathis, Collectors will be posted instead of SDMs, the establishment will suffer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. ...

सातारचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे, वैशाली कडूकर अपर पोलिस अधीक्षक - Marathi News | New Superintendent of Police of Satar Dr. Sudhakar Pathare, Vaishali Kadukar Additional Superintendent of Police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे, वैशाली कडूकर अपर पोलिस अधीक्षक

पोलिस अधीक्षक समीर शेख यांची कामगिरी लक्षवेधी ठरली ...

१६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 16 IPS Officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

विनयकुमार राठोड- पोलिस उपायुक्त, वाहतूक, ठाणे शहर - पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ...

निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला, ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा - Marathi News | The election commission has sounded the bugle, transfer the officials who have been appointed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला, ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा

महाराष्ट्रात लवकरच निवडणूक आचारसंहिता? : अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आयोगाने दिले संकेत ...