UPI New Rules: जर तुम्ही फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या UPI ॲप्सचा दररोज वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे! १ ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI ला अध ...