लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे अपघात

Train Accident News in Marathi | रेल्वे अपघात मराठी बातम्या

Train accident, Latest Marathi News

मध्य रेल्वेच्या ९५ स्थानकांवर वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही; मदत मिळणार कशी? - Marathi News | There are no medical rooms available at 95 stations of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या ९५ स्थानकांवर वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही; मदत मिळणार कशी?

पश्चिम रेल्वेवरच्या १९ स्टेशनांवरही गंभीर परिस्थिती ...

"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती - Marathi News | CR Clarifies Nashik Deaths Not Due to Overcrowding but Men Trespassing Tracks While Drunk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती

नाशिक रोड येथे शनिवारी रेल्वे अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला. ...

अतिवृष्टीने गंगाखेडनजीक रेल्वे ट्रॅकखालील जमीन खचली; मोठा अपघात टळला, चार एक्सप्रेस रद्द - Marathi News | Heavy rains cause landslides under railway tracks near Gangakhed Four express trains cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अतिवृष्टीने गंगाखेडनजीक रेल्वे ट्रॅकखालील जमीन खचली; मोठा अपघात टळला, चार एक्सप्रेस रद्द

गंगाखेड पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव (स्टेशन) परिसर दरम्यान रेल्वे ट्रॅकखाली भूस्खलन ...

मोठा अनर्थ टळला...! रेल्वेच्या चाकाला आग लागल्याने एक तास खोळंबा - Marathi News | pune news Train delayed for an hour after wheel catches fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा अनर्थ टळला...! रेल्वेच्या चाकाला आग लागल्याने एक तास खोळंबा

- डबा बदल करून पहाटे पाच वाजता गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तत्काळ गाडी थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून पडून गुजरातच्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Gujarat woman dies after falling from Matsyagandha Express | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून पडून गुजरातच्या महिलेचा मृत्यू

कोलाड नजीक संध्याकाळच्या सुमारास झाला अपघात ...

हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक - Marathi News | Fire in a standing bogie at Hingoli railway station; | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक

येथील रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग लागल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत एक बोगी संपूर्णतः जळून खाक झाली. ...

मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले - Marathi News | Train passenger's hand hit for mobile phone, young man loses leg; Rs 20,000 also stolen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले

Railway accident News Mumbai: तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशांवर मोबाईल चोराने हल्ला केला. यात धावत्या रेल्वेतून खाली पडून प्रवाशाने पाय गमावला.  ...

हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | This is terrible! Mumbai local or the cause of death?; 8,273 people died in 8 years | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Accident Death: मुंबई लोकलमधून प्रवास करताना अनेकांनी प्राण गमावले. आठ वर्षात आठ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला. पण, कारणे काय? ...