वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकार वाहने चालवणाऱ्यांमुळे शहरात दररोज अनेकांचे जीव टांगणीला लागलेले असतात. पोलिसांच्या कारवाईला न जुमानता हुल्लडबाजांची टोळकी वर्दळीच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करतात. ...
एमआयडीसी दाताळा परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये राजुरा, बल्लारपूर, भद्रावती-वरोरा, वणी, आर्णी आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गुरुवारी (दि.२३) प्रचंड गर्दी होणार आहे. प्रत्येकजण वाहनाने येणार असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प ...