वाहतुकीचा नियम तोडल्यास वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई केली जाते. यावेळी वाहतूक पोलीस व वाहनचालक दोघांचाही वेळ वाया जातो आणि वाद होऊन खटके उडतात. हे टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘वन स्टेट वन ई-चलान’ अभियानांतर्गत ‘महाट्रॅफिक अॅप’ विकसित करण्य ...
छत्तीसगड राज्यातून येणारे मोठमोठे ट्रक सिरोंचा मार्गे तेलंगणा राज्यात जातात. कोटापोचमपल्ली गावाजवळ मुख्य मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी एकमेकापासून काही दूर अंतरावर दोन ट्रक फसले. ...
उमराणे : येथील राष्ट्रीय महामार्गवरील बस थांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा असतानाही परिवहन मंडळाच्या काही चालक व वाहक यांच्या हाराकिरीमुळे बस थांबत नसतानाच शनिवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी जळगाव-नाशिक जाणारी बस थांबविण् ...
येथील मुख्य रस्त्यावरील संत सावता माळी चौकात नगरपालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या कमानीचे काम मागील दीड महिन्यापासून रखडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे या रस्त्यावर असलेल्या व्यापाऱ्यांना, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...