मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे. ...
ओझरचा आठवडे बाजार दर मंगळवारी भरतो यातून मोठ्याप्रमाणावर उलाढाल होते परंतु हाच बाजार सध्या विक्र ेत्यांबरोबच बाजारकरू व नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे बाजाराच्या दिवशी विक्र ेते महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्स जवळ रस्त्यावर बसतात त्यामुळे गर्दी हो ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे असून, त्याअंतर्गत नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला ...
नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले ...
ओझरटाऊनशिप : मुंबई आग्रा महामार्गावरील बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतिक्षेत तर जुने बसस्थानक खाजगी वाहनधारकांचे पार्किंग तळ बनले आहे. शौचालय व स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोकळी वाट नसते त्यामुळे वाट काढीत जावे लागते. ...