शहरातील प्रमुख रस्ते व अपघातप्रवण चौफुल्यांवर महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे़ तर शहर पोलीस वाहतूक शाखा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतूक कोेंडी व अपघातप्रवण चौफुल्यांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करते़ ...
मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़ ...
सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आ ...
रिक्षात विसरलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करणाऱ्या छोटेलाल यादव या रिक्षा चालकाचा वाहतूक नियंत्रण शाखेच्या कासारवडवली शाखेने शनिवारी विशेष सत्कार केला. ...
सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदाव ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुली ही दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन अपघात होतात़ चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनध ...