लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम ...
वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
शहरात विनाक्रमांकाच्या फॅन्सी नंबरप्लेट लावून धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्या दादा, मामा, भाऊवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर फटाका आवाज करणा-या ११ बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आ ...
प्रत्येक पालकाच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विद्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र, काही रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जिवाशीच खेळ करीत आहेत. अशा रिक्षांची तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत प्रादेशिक ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत ...