शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१८ वाहन चालकांवर कारवाई करुन १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो. ...
नागपूर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अरूंद रस्ते मोकाट जनावरे आणि त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे. ...
दिवाळी सुटीनिमित्त पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची पंचवटीतील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे. नियमबाह्य रिक्षाभाडे देण्याच्या कारणावरून भाविक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा तू तू- ...
वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्कींगचा प्रश्न बऱ्यापैकी पालीका प्रशासनाने सोडला असला तरी शहर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे पार्कींगमध्येच चक्क अतिक्रमण केल्या जात असल्याने वाहनधारक त्रस्त झालेले दिसून येत आहेत. ...