प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस दलाच्या नियोजनशून्यतेवर माध्यमांतून टिकेचा सूर उमटल्यानंतर त्याचे खापर शहर पोलीस ठाण्यावर फुटले. त्यांनीही ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक कारवाईला सुरुवात करीत मिळेल ते वाहन पोलीस ठाण्यात आणून लावल्याने ही सूडभावना ...
पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यासाठीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात तरी नदीपात्रातील रस्ता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
सालाबादप्रमाणे उपनगर येथे बाल येशु मंदिरात दोनदिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव दाखल होतात. ...
त्र्यंबकेश्वर : दुचाकी स्वारांचे अपघात कमी होवून त्यात नाहक बळी जाणाऱ्यांचे प्रमाण घटलेजावे याकरीता नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हेल्मेट सक्ती पंधरवड्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी सांगितले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका चौकात किती पोलीस तैनात केले जातात, शहरातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोणत्या वेळी असते आणि शहरात किती महत्त्वाचे चौक आहेत, याची माहिती तीन आ ...