कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या खासगी आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २३ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवड ...
गडचिरोली शहर वाहतूक शाखेला वाहने चालान करण्याच्या १० मशीन प्राप्त झाल्या. या मशीनचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या मशीनमुळे वाहतूक शाखेचा कारभार गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. ...