जेलरोड कोठारी कन्या शाळेजवळ वाहतूक पोलीस हेल्मेट व वाहन तपासणी करीत असताना दुचाकीवर बसलेल्या तिघा जणांना अडविल्यावरून त्यांनी शिवीगाळ करत वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. ...
भरघाव येणारी वाहने तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर आता ठाणे पोलिसांच्या इंटरसेक्टर व्हेइकल स्पीड गन विथ कॅमेरा या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या वाहनांमधून करडी नजर राहणार आहे. अशा दोन वाहनांचा ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ताफ्यात ४ ...
नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे. ...