मागील दीड वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पावणेसात लाखाहून अधिक नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे. ...
वाहतुकीचा खोळंबा केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या क्रेटा आणि काळ्या गाडीवर कारवाई केली. गावदेवी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ...
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुस-या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. नवीन महामार्गासाठी महाड तालुक्यात तीळ चांढवे या गाव हद्दीत टोल नाका उभारण्यात येणार आहे. ...
यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ...