लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

पुणेकरांची बातच न्यारी; खिशाला कितीही झळ बसली तरी विनामास्कच रस्त्यावर सवारी - Marathi News | Pune citizens are pay more ammount of fine but walks on the road without wearing a mask | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची बातच न्यारी; खिशाला कितीही झळ बसली तरी विनामास्कच रस्त्यावर सवारी

राज्यात विना मास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत ३० कोटी रुपये दंड वसुल; त्यात सर्वाधिक दंड वसुली पुणे शहर व जिल्ह्यातून.. ...

जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक - Marathi News | To save his life, the traffic police jumped on the bonnet of the car and took the driver 400 meters away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक

Crime News : कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर सुमारे चारशे मीटर अंतर दूर नेले. ...

अपघात रोखण्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम - Marathi News | Pit filling campaign to prevent accidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघात रोखण्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम

वाळूज उद्योगनगरीत अपघात रोखण्यासाठी वाहतुक शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून शनिवारपासून  खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

Video : Salute To Traffic Police...अन् अखेर ट्राफिक पोलिसांनीच हाती घेतले फावडे! - Marathi News | Video : Salute To Traffic Police ... Finally, the traffic police took the shovel in hand! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : Salute To Traffic Police...अन् अखेर ट्राफिक पोलिसांनीच हाती घेतले फावडे!

Traffic Police : याबाबत फोटो आणि वव्हिडीओ व्हायरल झाले असून या पोलिसांचे कौतुक करण्यात आले. ...

पोलीस वाहनचालकांना थांबवणार नाहीत म्हणजे काय भाऊ? - Marathi News | Drivers! No need to carry license in the pocket; police won't even ask | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस वाहनचालकांना थांबवणार नाहीत म्हणजे काय भाऊ?

वाहन चालवताना फोनवर बोलताना पकडल्यास एक हजार ते ५ हजार रुपये दंड होऊ शकतो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, विभागाने केंद्रीय मोटर वाहन नियमात सुधारणा केली आहे. ...

वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी कोरोनावर केली मात ! - Marathi News | Traffic Police Vishwajeet Parab defeated Corona! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांनी कोरोनावर केली मात !

कणकवली तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कणकवली पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनावर मात करत ते नव्या दमाने पुन्हा मंगळवारी सेवेत दाखल झाले आहेत. ...

पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे, मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती - Marathi News | Show documents to police on mobile, amendment in motor vehicle law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांना मोबाईलवर दाखवा कागदपत्रे, मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती

वाहनचालकांना दिलासा : मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती ...

मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई - Marathi News | Action taken against auto drivers who do not wear masks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न घालणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाई

दिवसभरात तब्बल २०० चे वर मास्क न घालणाऱ्या  किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...