वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून तीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ९ हजार ९५६ जणांवर कारवाई करीत तब्बल २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़ ...
वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्तपणे फुटपाथवरुन वाहने हाकणा-यांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे फुटपाथ चालण्याकरिता आहेत की गाडी चालविण्याकरिता असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. ...
शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८८ वाहनांवर कारवाई करून ५९ हजार रुपये दंडाची रक्कम मंगळवारी एका दिवसात वसूल केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे अशीच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार ...
अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. ...
शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी रिक्षाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. ...