बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक शाखा आणि उप प्रादेशिक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत कागदपत्रे नसलेले ५२ रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...
जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ८०० पेक्षा अधिक दुचाकी चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून चार लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. यात १० पोलिसांसह २५ वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...
सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. ...
अकोला: अकोला पोलीस प्रशासनाच्यावतीने महिला व विध्यार्थिनींच्या सुरक्षा या विषयावर जनजगृती व्हावी या करिता जिल्हाभर जननी २ हा उपक्रम राबविण्यात आला होता. ...
अकोला : शहरासह जिल्ह्यात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात रविवारी शहरात एक विशेष मोहीम राबवित तब्बल २१२ वाहनांवर कारवाई केली. ...
वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने शहरात मागील दोन महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे़ मात्र वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाºया कारवाया लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी केवळ वसुलीवरच भर दिला जात असल्याचे ...