रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक प ...
वाहतूक कोंडीला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीचालकाला मोटार सुरक्षितठिकाणी हलविण्यास सांगितल्याचा राग येऊन दुचाकीचालकाने कर्तव्य बजावणाºया पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दुचाकीचालकाला अटक केली आहे. ...
त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभपर्यंत दुतर्फा रस्त्याचे पायलट प्रकल्पांतर्गत स्मार्ट विकास साधला जात आहे. याअंतर्गत विकासकाम सीबीएस चौकापर्यंत येऊन ठेपले असून, या चौकाचे बांधकाम सुरू होणार असल्यामुळे शनिवारपासून (दि.२६) सीबीएस सिग्नलवरून सर्व प्रकारच्या वा ...
जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणे सोबतच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी (दि.२६) शहरात स्पेशल ड्राईव्ह चालविण्यात आले. शहरात चार ठिकाणी पॉर्इंट उभारून ५६२ वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. ...
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर बेकायदेशीर दुचाकी वाहने उभी करून नागरिकांना ये-जा करण्यास होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने मोहीम राबवून शनिवारी सायंकाळी जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर रस्त्यावर लावलेली सतरा दुचा ...