नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शाखेने १ ते २३ तारखेदरम्यान सुमारे ८० अल्पवयीन वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या बोजाखाली दबला जात आहे. शाळेतील अभ्यास व त्यानंतर ट्यूशन अशा धावपळीत आजची पिढी अडकली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरापर्यंत विद्या ...
राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत. ...
राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आता अपघातावर नियंत्रण आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र ...
काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली. ...