लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस, मराठी बातम्या

Traffic police, Latest Marathi News

अबब!पुण्यात विना हेल्मेटच्या १७ लाख ५ हजार ९१५ कारवाया; पुणेकरांना एकूण १११ कोटी रुपये दंड - Marathi News | 111 crore fine collect in pune by traffic police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब!पुण्यात विना हेल्मेटच्या १७ लाख ५ हजार ९१५ कारवाया; पुणेकरांना एकूण १११ कोटी रुपये दंड

पोलिसांनी २०१९ मध्ये प्राणघातक अपघाताची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा केला निर्धार.. ...

कादवा कारखान्यावर ऊस वाहतूकदारांचे महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रबोधन - Marathi News | Sugarcane transporter of sugarcane planters on highway traffic alert on behalf of the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा कारखान्यावर ऊस वाहतूकदारांचे महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रबोधन

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत उस वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले. ...

सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे - Marathi News | Government should provide facilities, but accidents should be reduced - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून सुविधा देऊ, पण अपघात कमी झाले पाहिजेत - उद्धव ठाकरे

ज्या चालकांनी विनाअपघात २५वर्षे सेवा केली त्यांचाही सत्कार करण्यात आला. ...

वाहन चालकाने सजगतेने नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण शक्य होईल- विवेक फणसळकर - Marathi News | Control of accidents will be possible if the driver carefully follows the rules - Vivek Phansalkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहन चालकाने सजगतेने नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण शक्य होईल- विवेक फणसळकर

प्रत्येक जीव मोलाचा आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळा आणि वेगावर तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवा, असे कळकळीचे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घघाटन कार्यक्रमात केले. ...

अकोला:  रस्ता सुरक्षा सप्ताहाचे थाटात उद्घाटन - Marathi News | Akola: Inauguration of Road Safety Week | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला:  रस्ता सुरक्षा सप्ताहाचे थाटात उद्घाटन

पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा सप्ताहाची शनिवारी सुरुवात करण्यात आली. ...

रस्त्यावर नादुरु स्त वाहनांचा ठिय्या - Marathi News | Roads on the Nadu Stu vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावर नादुरु स्त वाहनांचा ठिय्या

इंदिरानगर : वडाळा-नासर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरुस्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची ... ...

दिवसभरात वाहनचालकांकडून वसूल केला ३० लाखांचा दंड  - Marathi News | A fine of Rs 30 lakh recovered from the driver during the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसभरात वाहनचालकांकडून वसूल केला ३० लाखांचा दंड 

सर्वाधिक दंड विनाहेल्मेट कारवाईतून ...

ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडली, रिक्षावाल्यानं गळ्यात फास लटकवला - Marathi News | Traffic police tear up the receipt, the rickshaw driver hangs in the throat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडली, रिक्षावाल्यानं गळ्यात फास लटकवला

पठाणकोट येथील स्थानिक पीर बाबा चौकात एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा ...