शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

टॅरिफ युद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.

Read more

व्यापार : टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, अमेरिकेच्या दादागिरीविरोधात...!

आंतरराष्ट्रीय : ‘युरोपियन युनियन’नेही टॅरिफला दिली स्थगिती; अमेरिकेला प्रत्युत्तर म्हणून लागू केला होता कर

व्यापार : टॅरिफ टाळण्यासाठी चीनने लढवली शक्कल! ट्रम्प ठरवूनही काहीही करू शकरणार नाही

व्यापार : ट्रम्प टॅरिफशिवाय 'या' कारणांमुळे शेअर बाजार सुस्साट; ७.५० लाख कोटींचं मार्केट कॅप वाढलं

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या टेरिफने चीनचे धाबे दणाणले! भारताकडे डोळे लागले; पण पाकिस्तानी लोक काय बोलतायत?

व्यापार : ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला

आंतरराष्ट्रीय : हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार

व्यापार : ट्रम्प यांच्या १२५% टॅरिफचा सामना चीन कसा करणार? शी जिनपिंग दाबणार अमेरिकेची दुखरी नस?