लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

नयनतारानंतर आता ही अभिनेत्री बंधणार लग्नगाठ, वयाच्या १० व्यावर्षी केलंय अभिनयात पदार्पण - Marathi News | After Nayantara, now this actress will tie a knot, made her acting debut at the age of 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नयनतारानंतर आता ही अभिनेत्री बंधणार लग्नगाठ, वयाच्या १० व्यावर्षी केलंय अभिनयात पदार्पण

प्रसिद्ध अभिनेत्री नयन तारा हिने 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Nayanthara-Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे. ...

Kiccha Sudeep : किच्चा सुदीप पुन्हा बोलला,  साऊथ vs बॉलिवूड वादावर म्हणाला... - Marathi News | south star kiccha sudeep weighs in south vs hindi films debate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kiccha Sudeep : किच्चा सुदीप पुन्हा बोलला,  साऊथ vs बॉलिवूड वादावर म्हणाला...

Kiccha Sudeep : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं किच्चा सुदीप म्हणाला होता आणि त्याच्या या वक्तव्यामुळे अजय देवगण भडकला होता. आता पुन्हा एकदा किच्चा सुदीपने साऊथ vs बॉलिवूड या वादाला हवा देत, हिंदी चित्रपटांवर भाष्य केलं आहे. ...

बॉलिवूड सिनेमा करायला अल्लू अर्जुन 'हो' म्हणाला, पण सांगितली एक अडचण - Marathi News | Allu arjun talks about doing bollywood films pushpa the rise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सिनेमा करायला अल्लू अर्जुन 'हो' म्हणाला, पण सांगितली एक अडचण

टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन आता हिंदी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अल्लू अर्जुनला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याला बॉलिवूड चित्रपटात काम करायला आवडेल का? ...

प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, महागड्या गाड्या... राजेशाही थाटात जगतो विजय देवरकोंडा, जाणून घ्या त्याची संपत्ती - Marathi News | Did you know Vijay Deverakonda net worth, actor have his own private jet expensive bungalow | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रायव्हेट जेट, आलिशान बंगला, महागड्या गाड्या... राजेशाही थाटात जगतो विजय देवरकोंडा, जाणून घ्या त्याची संपत्ती

Vijay Deverakonda Net Worth:बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही कमी स्टायलिश नाही. लाईफ म्हणाल तर फुल्ल अलिशान. ...

Ufff! ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरने शेअर केले बेडरूममधील फोटो, चाहते क्लीन बोल्ड!! - Marathi News | Malayalam actress priya prakash varrier latest hot photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff! ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरने शेअर केले बेडरूममधील फोटो, चाहते क्लीन बोल्ड!!

Priya Prakash Varrier Photoshoot: एका व्हिडीओ क्लिपमुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर आठवते? हीच विंक गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

IN PICS : साई पल्लवीला लव्हलेटरमुळे खावा लागला होता मार, अभिनेत्रीनं सांगितला रिअल लाईफ किस्सा - Marathi News | Sai Pallavi reveals being beaten by her parents after they found love letters | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साई पल्लवीला लव्हलेटरमुळे खावा लागला होता मार, अभिनेत्रीनं सांगितला रिअल लाईफ किस्सा

Sai Pallavi : साईचा ‘विराट पर्वम’ नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या निमित्ताने साईने तिच्या रिअल लाईफमधील एक किस्सा शेअर केला आहे. ...

लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण - Marathi News | ram charan wife upasana kamineni not having kids reason shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण

Ram Charan Wife Upasana Kamineni: तूर्तास चर्चा रामचरणची नाही तर त्याची पत्नी उपासना कामिनेनीची आहे. होय, एका इव्हेंटमधील वक्तव्यामुळे उपासना चर्चेत आली आहे. ...

Shocking! तामिळ अभिनेता Vikram ला हृदयविकाराचा झटका?; रुग्णालयात दाखल - Marathi News | tamil actor vikram heart attack admitted to hospital chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! तामिळ अभिनेता Vikram ला हृदयविकाराचा झटका?; रुग्णालयात दाखल

Actor vikram: अचानकपणे विक्रमच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...