लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, मराठी बातम्या

Tollplaza, Latest Marathi News

FASTag स्कॅन झाला नाही? चकटफू जा! उद्यापासून ऑफर लागू - Marathi News | FastTag not scanned? Go Toll Free! Offer applicable from tomorrow By NHAI | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :FASTag स्कॅन झाला नाही? चकटफू जा! उद्यापासून ऑफर लागू

उद्यापासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे. जर फास्टटॅग टोलनाक्यांवरील स्कॅनरद्वारे स्कॅन झाला नाही तर काय करायचे? दुप्पट टोलचा भुर्दंड सोसायचा की एकदाच टोल द्यायचा असा प्रश्न वाहनचालकांना पडला होता. ...

टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार - Marathi News | Time Rural Elgar for toll waiver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टोल माफिसाठी वेळे ग्रामस्थांचा एल्गार

संपूर्ण पुणे ते सातारा महामार्गात वेळे गावच्या शेतकऱ्यांची बहुतांश जमीन यापूर्वीच्या रस्ता चौपदरीरणाच्या वेळी महामार्गासाठी गेली आहे. तसेच आता नव्याने होणाऱ्या सहापदरीकरण व नवीन दोन खंबाटकी बोगद्यास देखील वेळे येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन संपादित ...

एसटीतील प्रवाशांनी चक्क भरला टोल : फास्ट टॅगचा स्कॅनर बंद पडल्याने पाऊण तास प्रवासी ताटकळले - Marathi News | ST passers fill toll: Fast tag scanner shut down | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटीतील प्रवाशांनी चक्क भरला टोल : फास्ट टॅगचा स्कॅनर बंद पडल्याने पाऊण तास प्रवासी ताटकळले

स्वारगेट सातारा ही विनाथांबा बस रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे रवाना झाली. खंबाटकी घाट उतरल्यानंतर चालकाने बस थांबवून काहीवेळ अंधाराचा आडोसा घेतला. त्यानंतर बस पुन्हा साता-याच्या दिशेने धाऊ लागली. ...

रोखीपेक्षा फास्टॅगने येणाऱ्या टोलमध्ये लक्षणीय वाढ,भीम अ‍ॅपवरही सुविधा - Marathi News | Significant increase in toll coming from Fastag than cash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोखीपेक्षा फास्टॅगने येणाऱ्या टोलमध्ये लक्षणीय वाढ,भीम अ‍ॅपवरही सुविधा

दैनिक टोलवसुलीत ६६ टक्क्यांनी वाढ : भरणाºया वाहनांची संख्या २७.७८ लाखांवर ...

फास्टॅग स्कॅन करताना अडचणी; चालकांना दोनदा भरावे लागतात पैसे - Marathi News | Problems scanning a fastag; Drivers have to pay twice the money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फास्टॅग स्कॅन करताना अडचणी; चालकांना दोनदा भरावे लागतात पैसे

वाहन मालक त्रस्त; तांत्रिक अडचणी सोडवून नंतरच प्रणाली कार्यान्वित करण्याची मागणी ...

कोल्हापूर (राव) मार्गावरील अवैध टोल वसुलीला अभय कुणाचे? - Marathi News | Who is responsible for illegal toll recovery on Kolhapur (Rao) route? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोल्हापूर (राव) मार्गावरील अवैध टोल वसुलीला अभय कुणाचे?

तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अ ...

आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार - Marathi News | Avanwadi Tolonaka Padla closed, MLA Shivendra Sinharan initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली. ...

आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद - Marathi News | The protesters on the streets ... on the staff road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली. ...