१९ जुलै रोजी एमएच ३५ के ९७६ या वाहनात विनोद रूपलाल चंदेले (४३) रा. वॉर्ड क्र. ६ हिरापूर भरवेली चौकी बालाघाट हा त्या गुटख्याला वाहून नेत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक अखिलेश राऊत यांनी सदर ...
सध्या महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही तो सर्रास उपलब्ध होतो. छापे मारून गुटखा जप्त केल्याच्या बातम्याही रोजच वाचत असतो, तरीही हा गुटखा कोठून येतो याचा शोध लागत नाही. त्याचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. ...
जिल्ह्यातील पुसद, वणी, उमरखेड, दारव्हा या बाजारपेठानंतर पांढरकवडाची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांवर असून तालुक्यात १४१ गावे आहेत. संपूर्ण तालुक्यातील गावांची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. दररोजची गुटखा पुड्याची विक्री दोन लाख एवढी आहे. ...
गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील नांदखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत तंबाखूची प्रतिकात्मक होळी करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला़ ...