बियाबानी येथील मोहमद फिरोज शेख हुसेन व त्याचा भाऊ मोहम्मद शहजाद शेख हुसेन (२४) यांच्या राहत्या घरी राज्य शासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली. ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा म ...
इसमाचे घर गाठून तपासणी केली असता घराच्या वरच्या मजल्यावर सुगंधित तंबाखू, साधा तंबाखू, प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आणि इतरही मुद्देमाल मोठ्या प्रमाणात सापडला. साधा व सुगंधित तंबाखू एकत्र करून भेसळयुक्त तंबाखू बनवून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये चामोर्शी शहरात ...
भोसा रोड, पवारपुरा, इंदिरानगर व अन्य भागात कोरोनाचा उद्रेक झाला. हापसीवरील गर्दी, पाण्याच्या प्रतीक्षेत झाडाखाली होणारी गर्दी ही प्रमुख कारणे त्यासाठी जबाबदार ठरली. मात्र यासोबत खर्रा हेसुद्धा एक कारण चर्चिले गेले. परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही सब ...
रवीकुमार डेंगानी यांच्या गोदाममधून तीन ट्रॅक्टर प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. याची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लक्ष्मी प्रोव्हीजनमधून सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व खर्रापन्नी जप्त कर ...
शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ...
लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे ...
जिल्ह्यात लपून छापून किराणा दुकानांमध्ये असे पदार्थ विकले जात आहे. हा प्रकार थांबावा यासाठी मुक्तिपथद्वारे गाव संघटनांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुकानांची तपासणी करून असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच ...