लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिलक वर्मा

Tilak Varma Latest news

Tilak varma, Latest Marathi News

Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
Read More
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK India wins but No Handshake With Pakistan This isn’t just cricket it’s a message for Pahalgam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश

पाक विरुद्ध खेळू नका, विरोध असताना खेळावा लागला सामना ...

पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look - Marathi News | Asia Cup 2025 Hardik Pandya To Sruykumar Yadav Indian Cricket Team Players In Dubai See Stylish Looks Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look

BCCI नं शेअर केलेले दुबईच्या मैदानातील भारतीय क्रिकेटर्सची खास झलक दाखवणारे फोटो ...

Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा - Marathi News | Asia Cup 2025 Team India Squad Indian Team Management Wants To Back Tilak Varma In T20Is Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील कॅप्टन्सीत गिलला आजमावण्याचा विचार, पण... ...

तिलक वर्माचा शतकी धमाका! इंग्लंडच्या मैदानात इशान किशनचाही दिसला जलवा - Marathi News | Tilak Varma Smashes Century On County Cricket debut Ishan Kishan Also Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिलक वर्माचा शतकी धमाका! इंग्लंडच्या मैदानात इशान किशनचाही दिसला जलवा

तिलक वर्मासह इंग्लंडच्या मैदानात दिसला इशान किशनचाही जलवा ...

मॅच न खेळता तिलक वर्मा फायद्यात! बटलरच्या फटकेबाजीमुळं सूर्या दादा घाट्यात - Marathi News | ICC T20I Rankings Travis Head Abhishek Sharma Tilak Varma Jos Buttler Suryakumar Yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मॅच न खेळता तिलक वर्मा फायद्यात! बटलरच्या फटकेबाजीमुळं सूर्या दादा घाट्यात

जोस बटलरच्या जबरदस्त कामगिरीचा सूर्यकुमार यादवला बसला फटका ...

IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला! - Marathi News | IPL 2025 MI vs SRH 33rd Match Tilak Varma Four Mumbai Indians Won By 4 Wkts Against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावा केल्या होत्या.  या  धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट राखून सामना खिशात घातला.   ...

DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं! - Marathi News | IPL 2025 DC vs MI Tilak Varma Back to Back Fifties After Retired Out Celebration Say Somthing Happiness On Rohit Sharma's Face Suryakumar Yadav Standing Ovation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं

..अन् तिलक वर्मानं पुन्हा पेश केला आपल्या भात्यातील अति सुंदर फटकेबाजीचा खास नजराणा ...

हार्दिक पांड्या-तिलक वर्माने ३४ चेंडूत कुटल्या ८९ धावा, पण त्या दोन चेंडूंत मुंबईच्या हातून सामना निसटला   - Marathi News | MI Vs RCB, IPL 2025: Hardik Pandya-Tilak Verma scored 89 runs in 34 balls, but the match slipped out of Mumbai's hands in those two balls. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक-तिलकने ३४ चेंडूत कुटल्या ८९ धावा, पण त्या दोन चेंडूंत मुंबईच्या हातून सामना निसटला

MI Vs RCB, IPL 2025: बंगळुरूने दिलेल्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी तुफानी फटकेबाजी करत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. हे दोघेही फलंदाजी करत होते तेव्हा मुंबईचा सहज विजय होईल, असे वाटत होते. ...