लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक, मराठी बातम्या

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला? - Marathi News | You are a 'star', why are you dying? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा  “लाइक्स”च्या आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणाा फास तयार झाला आहे. ...

आत्महत्या करणारा Tiktok स्टार समीर गायकवाडचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना म्हणाला... - Marathi News | Sameer Gaikwad Suicide : The last video of Tiktok star Sameer Gaikwad who committed suicide went viral, he told the fans ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्या करणारा Tiktok स्टार समीर गायकवाडचा अखेरचा व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना म्हणाला...

Sameer Gaikwad Suicide Case : समीरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याचा चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

Tiktak star Sameer Gaikwad suicide : पुण्यात टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची आत्महत्या - Marathi News | Tiktak star Sameer Gaikwad commits suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tiktak star Sameer Gaikwad suicide : पुण्यात टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची आत्महत्या

Tiktak star Sameer Gaikwad commits suicide: टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ...

१८ वर्षीय टिकटॉक स्टारने केली आत्महत्या, अखेरच्या व्हिडीओमध्ये म्हणाली, मी तुम्हाला…  - Marathi News | The 18-year-old Tiktak star committed suicide, saying in the last video & Say ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८ वर्षीय टिकटॉक स्टारने केली आत्महत्या, अखेरच्या व्हिडीओमध्ये म्हणाली, मी तुम्हाला… 

Tiktak star committed suicide : डेझरिया ही टिकटॉकवर Dee या नावाने प्रसिद्ध होती. आत्महत्या करण्यापूर्वी डेझियाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ...

भारताचा ड्रॅगनला मोठा धक्का!; आता टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी - Marathi News | Narendra Modi Government decided to ban 59 chinese apps permanently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा ड्रॅगनला मोठा धक्का!; आता टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

गेल्या जून महिन्यापासून सरकारने ज्या 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यांत या कायमची बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचादेखील समावेश आहे. भारत सरकारने सर्वप्रथम जून महिन्यात टिकटॉक सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. ...

बापरे! ब्लॅकआऊट चॅलेज खेळणाऱ्या मुलीच्या मृत्यूने खळबळ, "या" देशात TikTok बंदीची मागणी - Marathi News | rest of world blackout challenge on tiktok 10 year old girl dies in italy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! ब्लॅकआऊट चॅलेज खेळणाऱ्या मुलीच्या मृत्यूने खळबळ, "या" देशात TikTok बंदीची मागणी

Tiktok Blackout Challenge : टिकटॉकवरील ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. ...

Explained : जाणून घ्या भारतात बंदीनंतरही कसं वापरलं जातंय TikTok - Marathi News | Explained How TikTok has users in India despite the ban how they using social media app tiktok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Explained : जाणून घ्या भारतात बंदीनंतरही कसं वापरलं जातंय TikTok

सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर सरकारनं घातली होती बंदी ...

'बिग बॉस १३' फेम हिंदुस्थानी भाऊ आता दाखवणार अभिनय कौशल्य, दिसणार वेबसीरिजमध्ये - Marathi News | Bigg Boss 13 fame 'Hindusthani Bhau' will now show acting skills, will appear in the webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १३' फेम हिंदुस्थानी भाऊ आता दाखवणार अभिनय कौशल्य, दिसणार वेबसीरिजमध्ये

बिग बॉसचा १३ फेम हिंदुस्थानी भाऊ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. ...