अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी या वाघिणीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा गरम असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी ओरड चालविली असली तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी व्यक्त केली. ...
तालुक्यातील काजळी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतामध्ये ओलित करीत असताना शेतमजुराला वाघ दिसल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांनी वाघाची चांगलीच धास्ती घेतली आहे. ...