पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली. ...
वर्धा रोडवर सहारा सिटी आणि व जामठा परिसरातील स्थानिक लोकांना वाघिण फिरताना पाहिल्याच्या वृत्तानंतर मंगळवारी वन विभागाच्या चमूने या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. ...
१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करणाºया हैदराबाद येथील शूटर (हंटर) नवाब पिता-पुत्राचीही चौकशी केली जाणार आहे. ...
शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचे सांगताहेत; काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ती वाघिण असावी, असा संशय व् ...
एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
अवनी वाधिनीला ठार केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील प्राणीप्रेमी नागरिकांकडून माेर्चा काढण्यात अाला. यावेळी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची जाेरदार मागणी करण्यात अाली. ...