लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

तीन वाघ, दोन बिबटांची शिकार - Marathi News | Three tigers, two leopards | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन वाघ, दोन बिबटांची शिकार

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीसाठी दोन वाघांची झुंज - Marathi News | Two tigers fight for tigress in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीसाठी दोन वाघांची झुंज

वाघिणीला मिळविण्यासाठी दोन वाघात चांगलीच झुंज झाली. हा प्रकार नवेगाव-रामदेगी राखीव क्षेत्रात सोमवारी घडला. विशेष म्हणजे, पर्यटकांनाही वाघाची ही झुंज पाहता आली. ...

ब्रह्मपुरीच्या ई-वन वाघिणीच्या दहशतीखाली आदिवासी खेडी - Marathi News | Adivasi village under the violence of Brahmapuri e-Tigress | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रह्मपुरीच्या ई-वन वाघिणीच्या दहशतीखाली आदिवासी खेडी

घरातील कुंपणात शिरून आठ वर्षीय बालिकेवर हल्ला चढवणारी ई-वन वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाघिणीला गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून डोलारच्या जंगलात सोडण्यात आले होते. ...

ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन - Marathi News | The revision will be done on the tiger lifestyle of Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील वाघांच्या जीवनशैलीवर होणार संशोधन

मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ...

भंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक - Marathi News | six peoples arrested for Tiger hunting in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक

शेतात विजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली आहे. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. ...

नांदूरमधमेश्वर कालव्यात बिबट्याचा मृत्यू - Marathi News |  Death of leopard in Nandurameshwar canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वर कालव्यात बिबट्याचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील मेंढी - सोमठाणे हद्दीलगत असलेल्या नांदूरमधमेश्वर उजवा कालव्याच्या मोरीखाली मृत बिबट्या (मादी) आढळून आल्याचे शनिवारी (दि.२९) रोजी दुपारच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. ...

मेळघाटात दाखल झालेल्या ई-वन वाघिणीवर हत्तीवरून नजर - Marathi News | The Elephant watch on E-One Tigress, which was in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात दाखल झालेल्या ई-वन वाघिणीवर हत्तीवरून नजर

ब्रम्हपुरीवरून मेळघाटात दाखल ई-वन वाघिणीवर हत्तीवरून नजर ठेवण्यात येत आहे. याकरिता दोन हत्ती त्या परिसरात तैनात आहेत. ...

ब्रम्हपुरीची ई-'वन वाघीण' मेळघाटात, आता राज्यातील वाघांची संख्या वाढणार - Marathi News | Bramhpuri's e-forest female tiger of Melghat, now will increase the number of tigers in the maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रम्हपुरीची ई-'वन वाघीण' मेळघाटात, आता राज्यातील वाघांची संख्या वाढणार

मेळघाटची दीडशे वाघांची क्षमता ...