नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. ...
घटनास्थळी वाघाने ओरबाडल्यानंतर वाघाच्या नखातून पडलेले वासराच्या अंगावरील केस आढळून आलेत. वाघाच्या पावलाचा ठसादेखील त्या ठिकाणी मिळाले. जमीन कडक असल्यामुळे हा ठसा थोडा अस्पष्ट उटल्याचे सांगण्यात आले. कृषी शाळेचे संचालक अजय उभाड यांनी घटनेची माहिती वनव ...
१७ नोव्हेंबर रोजी कुरूंझानजीकच्या जंगल परिसरात एका गुराख्याला बिबट मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरला गुराख्यासमवेत मोहीम राबविल्यानंतर कक् ...
मिहान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने बुधवारी बुटीबोरीच्या दिशेने कूच केले. बुधवारी काही लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जाताना दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. ...
मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंगळवारी कॅमेऱ्याची संख्या वाढवून ३० वर नेली आहे. ...
मिहानच्या परिसरात वाघ असल्याच्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाघ ट्रॅप झाला आहे. त्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडण्यावर आता वनविभागामध्ये विचारमंथन सुरू आहे. ...