वर्धमाननगरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ रेल्वे आरक्षणाची तिकिटे, आधी काढलेल्या ६ तिकिटांसह ६०९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
रेल्वे आरक्षित तिकीट अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला आरपीएफने सापळा रचून अटक केली. मागील पाच वर्षापासून अवैधरीत्या तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरु होता. गुप्त माहितीच्या आधारावर तुमसर रोड आरपीएफने ही मोठी कारवाई केली. ...
रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेची ई तिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयां ...