अनेक गावांतील चौकात रात्रीला उजेड असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड रंगायचा. कुठल्याही वीज बिलाशिवाय प्रकाश देणारे हे सौरदिवे नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता. भारनियमनाच्या काळात ग्रामीण भागात सोईचे असणारे सौर दिवे नागरिकांसाठी वरदान ठरले ...
यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इंडीगो एल एक्स वाहन क्रमांक एमएच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच् ...
सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांन ...
सागर बाळू उभे याच्याकडून दत्तवाडी आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या २ मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणत त्याने चोरलेल्या २ दुचाकी जप्त केल्या होत्या. ...