लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

जामिनावर सुटायचे अन् घरफोडी करायचे ; सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्या भावांना अटक  - Marathi News | Two brothers were arrested who release on bail and commit robarry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जामिनावर सुटायचे अन् घरफोडी करायचे ; सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्या भावांना अटक 

३० लाख ६०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही, पाच चारचाकी वाहने, चार दुचाकी हस्तगत ...

पहूर येथे मंगलपोत चोरणाऱ्याचे भिवंडी-मुंबई कनेक्शन - Marathi News | Bhiwandi-Mumbai connection of Mangalpot thief at Pahur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूर येथे मंगलपोत चोरणाऱ्याचे भिवंडी-मुंबई कनेक्शन

पहूर बसस्थानक परिसरात मंगलपोत चोरणाऱ्या भिवंडी येथील ५० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. ...

पिंपरी शहरात चोरटे सुसाट, एका ट्रकसह आठ दुचाकींची चोरी; गुन्हे दाखल - Marathi News | Thieves stole eight two-wheelers, including a truck In the city of Pimpri; Crime filed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात चोरटे सुसाट, एका ट्रकसह आठ दुचाकींची चोरी; गुन्हे दाखल

दुचाकीचोरीचे प्रमाण जास्त असले तरी अवजड वाहने चोरीला जात असल्याने नागरिक धास्तावले.  ...

ऐकावं ते नवलच.. तहसीलदार कार्यालयातून संगणक गेला चोरी - Marathi News | Computer theft from Phaltan tehsildar's office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऐकावं ते नवलच.. तहसीलदार कार्यालयातून संगणक गेला चोरी

कार्यालय उघडल्यानंतर आज सकाळीच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे ...

पिंपरी शहरात वाहनचोर शिरजोर, पोलीस ठरताहेत कमजोर  - Marathi News | Vehicle thieves are strong, police are weak In Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहनचोर शिरजोर, पोलीस ठरताहेत कमजोर 

आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश, चोरट्यांच्या मुसक्या आवळूनही प्रकार सुरूच ...

मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक; सहा सायकल जप्त - Marathi News | Bunty Babli arrested for stealing cycle for fun; Six bicycles seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक; सहा सायकल जप्त

गेल्या काही दिवसात येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. ...

मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले;18 लाख 53 हजारांची रक्कम लंपास  - Marathi News | Thieves was robbed on State Bank of India ATM in the Manchar; 18 lakh 53 thousand theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरला स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी पळविले;18 लाख 53 हजारांची रक्कम लंपास 

सीसीटीव्हीत चोरटे झाले कैद... ...

अबब! एक ना दोन तब्बल ७०० सीसीटीव्ही तपासणीतून आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Interstate gangs caught by police from 700 CCTV investigations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! एक ना दोन तब्बल ७०० सीसीटीव्ही तपासणीतून आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात

कर्नाटकातून तिघांना अटक ; रविवार पेठ, कोथरुडमधील गुन्हे उघडकीस ...