लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested for buying jewelery worth 3.5 lakhs from goldsmith and paying only 10 thousand in sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक

वेंगुर्ला येथील घटना; साडेतीन लाखाचे दागिने खरेदी करून दिले होते फक्त दहा हजार ...

VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार - Marathi News | A thief has stolen 2 donation boxes from a temple in Jabalpur, Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

एका चोराने देवीला नमस्कार करून दानपेटी चोरल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

पुणे सातारा महामार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास - Marathi News | 7 lakh stolen by breaking the Central Bank ATM near Pune Satara Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात राजगड पोलिसात गुन्हा दाखल ...

भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी - Marathi News | File a case against the municipal employees in the case of scrap theft, AAP osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी

उस्मानाबाद नगर परिषदेतील भंगार चोरी प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदत घेण्यात आली होती. ...

सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा, चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित - Marathi News | Robbery at Satara district bank branch, cash safe as the thieves did not break the safe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा, चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित

सुरक्षा रक्षक नसलेने ग्रामीण भागातील बँका रामभरोसे ...

चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारला अन् ग्राहकास ४८ हजार देण्याचा आदेश दिला! - Marathi News | Stolen bike insurance denied and customer ordered to pay 48 thousand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारला अन् ग्राहकास ४८ हजार देण्याचा आदेश दिला!

ग्राहक मंच : मुदतीत पैसे न दिल्यास ६ टक्के व्याज ...

भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला - Marathi News | honest thief unlock the door with the key, stole the mobile and locked it again and left | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला

अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ...

उदगीरात सात दुचाकीसह दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या! चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two thieves arrested with seven bikes in Udgir! 4 lakh worth of goods seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उदगीरात सात दुचाकीसह दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या! चार लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...