नाशिक : शहरातील दुचाकी चोरल्याप्रकरणी अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत दुचाकीचोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जेलरोड परिसरातून अटक केली़ रोहित मोहन जाधव (२१ रा.दसकगाव,जेलरोड) असे या दुचाकीचोराचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी ...
जुन्या माजलगाव भागातील अनिल लिंबगावकर यांच्या घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून दागिने व रोख रक्कम असा तीन लाख रूपयांचा तर याच भागातील अनिल पुरबूज यांच्या घरातून आठ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटना बुधवारी मध्यरात्री घडल्या. ...
नाशिक : शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाईल बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरी करणा-या दोन टोळ्यांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ् ...
जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. ...
कळवण : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनीत भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या रोकडसह ९८ हजारांचा मुद्देमाल व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ यांच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा अडीच लाख रु पयांचा ऐवज चोरट ...