गोदामातून टायर चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव येथून जेरबंद केले. त्याच्याजवळून ४२९ टायरसह ट्रक जप्त करण्यात आला. सोमवारच्या रात्री नोकराने भंडारा येथील सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समधील गोद ...
पोळ्यानिमित्त बहुतांश कर्मचारी व नागरिक गावाला जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी वैरागड, आलापल्ली व नागेपल्ली येथील घरांमध्ये चोऱ्या केल्या. तिन्ही गावातील एकूण चोरीच्या घटनांमध्ये जवळपास चार लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. ...
आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व ग ...