गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील विविध सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीत चोरट्यांनी हातसफाई केली. यात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्वाधिक मोबाइल, दागिने चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. ...
येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या पाठोपाठ मारहाणीचे गुन्हे घडत असल्याने काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. गुन्हेगारीत वाढ झालेली असली तरी दुसरीकडे पोलीस मात्र त्याला आळा घालण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी ...
दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी ट्रकचालकास अडवून धमकी देऊन ट्रक पळवून नेला व त्यातील सुमारे ९० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना अंबड वसाहतीतील मुंगी इंडस्ट्रीज परिसरात घडली़ ...
कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप, सोन्याची दागिने, मोबाइलची चोरी करणारी टोळी कार्यरत असून, त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकारच्या शहरात चार घटना घडल्या असून, ‘कारमालकांनो सावधान’ असे म्हणायची वेळ आली आहे़ ...
सिडको परिसरातील राजरत्ननगर येथील रहिवासी नंदलाल शेषराव इप्पर (३१) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी शोकेसमधील सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
पंचशीलनगरमधील तीन विधीसंघर्षित बालकांकडून भद्रकाली पोलिसांनी चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत़ भद्रकाली, पंचवटी व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून या दुचाकी चोरण्यात आल्या आहेत़ ...