लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

पारोळ्यात चोरीचे सत्र पुन्हा सुरू - Marathi News | In the past, the stolen session will be restarted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात चोरीचे सत्र पुन्हा सुरू

दोन दुकाने फोडली : दुकानदारामध्ये घबराटीचे वातावरण ...

वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला - Marathi News | Due to the prompting of traffic control, the passenger got the stolen mobile phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक नियंत्रकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल सापडला

वाहतूक नियंत्रकाचा कार्यतत्परपणा आणि महिला वाहकाने दाखविलेली प्रामाणिक चलाखी यामुळे प्रवाशाचा गाडीतच चोरीस गेलेला महागडा मोबाईल अवघ्या तासाभरातच परत मिळाला. ...

चंदनचोर महिला टोळीला सोलापुरात अटक - Marathi News | Chandan Chandore women gang arrested in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंदनचोर महिला टोळीला सोलापुरात अटक

वनविभागाने ताब्यात घेतलेल्या महिलांची तपासणी केली असता त्यांच्याकडे  एक करवत, पाच कुºहाड, एक कुदळ व चंदन झाड तपासणीसाठी वापरण्यात येणारी ड्रील मशीन आढळून आले. ...

चोरट्यांनी लंपास केले चार मोबाईल फोन - Marathi News | Four mobile phones have been theft by thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांनी लंपास केले चार मोबाईल फोन

मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. ...

...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर - Marathi News | Delhi police pull April fool prank to nab ATM thief | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर

चोराला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची युक्ती ...

एक किलोमीटर पाठलाग करून पकडले चोर - Marathi News | Thieves caught after chasing a kilometer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक किलोमीटर पाठलाग करून पकडले चोर

वाहतूक पोलिसांची कामगिरी : तीन मोबाइल हस्तगत, गुन्हा दाखल ...

पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली - Marathi News | In the bank of Pandharpur, nine lakh rupees have been deposited | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली

पंढरपूर : भारतीय स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतून अज्ञात चार ते सहा इसमांनी हात सफाई दाखवत ९ लाख रुपयांची रक्कम ... ...

लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये चोरी करणारे तीन जण गजाआड  - Marathi News | Three people arrested in reason for Wax Museum thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये चोरी करणारे तीन जण गजाआड 

लोणावळा येथील सुनिल वॅक्स म्युझियममध्ये चोरी करत राजस्थान येथे पोबारा केलेल्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ...