येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने ...
मारहाण करून दुचाकीसह मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. शिवाय अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक तलवार व दोन दुचाकी असा एकूण एक लाख १० हजार ...
साईनगर भागात झालेल्या चोरीच्या चार घटनांची शाई वाळते न वाळते तोच पाचवी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईनगरातील हरिचंद्र वासुदेव काळे यांचे बंद घर फोडून चोरांनी ४० ते ५० हजारांचा एैवज लंपास केला. ...
रात्रीच्या अंधारात घराची टेहळणी करणाऱ्या एका परप्रांतीय इसमाला चोर समजून रात्रभर दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले. मात्र पोलीस चौकशीनंतर त्याची सुटका करण्यात आली. स्थानिक पुष्करणानगरात ही घटना घडली. ...