गाडगेनगर हद्दीतील दोन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दत्त विहाराजवळील मोहनदीप व साकेत कॉलनीत घरफोडीच्या या घटना घडल्या असून, रहिवाशांमध्ये पुन्हा चोरांची भीती निर्माण झाली आहे. ...
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता पवनार या गावालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन धुडगूस घातला. चोरट्यांच्या हातात फारसे काही लागले नसले तरी एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या ...
शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. ...
चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्द ...
परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आध ...
कुडवाच्या शिवाजी नगरातील धर्मेंद्र धन्नालाल बन्सोड (३९) यांच्या घरुन ३ जूनला चोरी करणाऱ्या सात जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून १ लाख ७९ हजार ३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई २९, ३० व ३१ जुलै रोजी करण्यात आली. ...