इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ई ...
दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यां ...
नाशिक : गंगापूररोड परिसरातील एका लॉन्समधील चंदनाचे ४ फूट उंचीचे झाड तीन अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चोरट्यांनी चोरलेले चंदन लाकूड पोलिसांच्या हाती लागले असले तरी संशयित चोरटे पळून ज ...
नाशकात इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला न ...