रेती तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने अनेक वेळा कारवाया करूनही रात्रीतूनच तालुक्यात रेतीचा शिरकाव होतो तरी कसा, हा प्रश्न चर्चचा विषय आहे. अधिकारी आमचेच आहेत, असा रेती वाहतूकदारांचा दावा असतो. अशा वे ...
भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षात चोरींच्या घटनांचा आलेख वाढत आहे. दिवसाढवळ्या चोरीपासून ते बँकेवर दरोडा टाकण्यापर्यंतच्या घटना गत वर्षभरात जिल्ह्यात घडल्या आहेत. साकोली येथील बँक आॅफ इंडियावर ऐन निवडणुकीच्या काळात दरोडा टाकण्यात आला. तब्बल दोन कोटी रू ...
गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील चोरी संदर्भात सुरेश श्याममुरारी जोशी (५४) रा. मामा चौक गोंदिया यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी राजेश भारत ...
बीट हवालदार अशोक जाधव यांनी शोध घेतला असता, ही जीप मांगले-शिराळा रस्त्याच्या बाजूला फकीरवाडी-इंग्रुळ या आडरस्त्याला आढळली. जीपची पाहणी केली असता, एटीएम यंत्राचा रंग व काही खुणा आढळल्या. त्यामुळे चोरट्यांनी तेथे थांबून यंत्र अन्य वाहनाने पळवून नेल्याच ...
सूरगाव शिवारातील सूर नदी तर महाकाळ येथील धाम नदीचे पात्र वाळूचा उपसा करण्यासाठी पोखरले जात आहे. नियमबाह्य वाळूचा उपसा करून तिच वाळू नागरिकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे. वाळूमाफियांचा हा प्रकार दिवसाला व रात्रीला मनमर्जीने सुरू असताना कारवाईची ...
खानापूर हद्दीत धोम डावा कालव्याच्या पश्चिम बाजूकडील रस्त्यावर खानापूर व शेंदुरजणे हद्दीतील खाणीचा माळ येथे आले. त्यावेळी याने मोटरसायकल थांबविली. हात धरला व जाधव यांच्या खिशातील मोबाईल व पाकिटातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले होते. ...