आफिद हकिमउद्दीन इसाजी यांचे गोल बाजार परिसरात घर आणि तळ मजल्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानाला चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास टार्गेट केले. दुकानाचे शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातून १ लाख ४० हजारांची रोख चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस येताच इसा ...
लेंगरे येथील राजेंद्र देशमुख हे बोबडेवाडी येथे कुटुंबीयांसह राहतात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पत्नी, आई, भावजय व मुलगी आणि ते स्वत: असे सर्वजण घराच्या पुढील बाजूस असलेल्या हॉलमध्ये एकत्रित जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या दुसऱ्या बेडरू ...
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी सूरज हिवराळे, प्रदीप हिवराळे (दोघेही रा. चितोडा, ता खामगाव) व प्रमोद रामचंद्र निंबाळकर (रा. बाळापूर) हे तिघे एमएच ४७ सी ८८४७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ओंकारेश्वर येथून परत येत असताना त्यांनी गुडी गावातून दोन बकºया कारम ...
जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना ...
ते दोन्ही वन्यजीव काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च्या घराच्या परिसरात मांडूळ पकडले होते. तर घुबड हे त्याने गावाकडे पकडले होते. या दोन्हींची विक्री करून बक्कळ पैसे कमविण्याचा त्याचा बेत होता. पोलिसां ...
रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन ...