लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज - Marathi News | The theft of five lakh and 25 thosands materials in chinchwad and ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज

दोन्हीही घटनांमध्ये घराचा दरवाजा होता उघडा ...

रेती चोरीतील दोघांना अटक - Marathi News | Two arrested for sand theft | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेती चोरीतील दोघांना अटक

ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने ...

माणुसकी म्हणून दिले पाणी, त्यानेच लुबाडले ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला - Marathi News | Water provided as humanity, he theft in women home dak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी म्हणून दिले पाणी, त्यानेच लुबाडले ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला

चार बांगड्या, सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला.. ...

आता या गावात चोर दिसला की वाजणार भोंगा! पोलिसांची नवी शक्कल - Marathi News | Now the thief will be seen in this village! The new look of the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता या गावात चोर दिसला की वाजणार भोंगा! पोलिसांची नवी शक्कल

रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती किंवा चोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर हा भोंगा वाजवला जाणार आहे. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थ सावध राहतील. चोर आल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी फोन करणे अपेक्षित आहे. ...

जामनेरचे बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित? - Marathi News | Jamner bus station unsafe for women? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरचे बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित?

नवीन बस पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एसटीत चढणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली ...

मोबाइलचोरीच्या संशयावरून दोघांना विवस्त्र करून मारहाण - Marathi News | Two men dressed and beaten on suspicion of mobile theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइलचोरीच्या संशयावरून दोघांना विवस्त्र करून मारहाण

पाच जणांवर गुन्हा : कल्याण एपीएमसी मार्केटमधील घटना ...

भेदरलेल्या बोकडानं केलं ‘बेंऽऽ बेंऽऽ’; चोरट्यांच्या टोळीची उडाली ‘फेंऽऽ फेंऽऽ’ - Marathi News | Pierced goats made 'bane bane'; 'Gangs of thieves' blow up | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भेदरलेल्या बोकडानं केलं ‘बेंऽऽ बेंऽऽ’; चोरट्यांच्या टोळीची उडाली ‘फेंऽऽ फेंऽऽ’

बोकड चोरीप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

आरडाओरडा केल्यास ठार मारू ; घरातील चार तोळ्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला - Marathi News | Dalla beat on four jewelry jewelry in the house | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरडाओरडा केल्यास ठार मारू ; घरातील चार तोळ्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची त्यांना धमकी दिली. मारुती शिंदे हे भीतीने गप्प बसल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावली. एक चोरटा मारुती यांच्या मानेवर सुरा ठेवून तसाच उभा राहिला तर इतरांनी घरात शोधाशोध सुरू केली. ...