गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग ना ...
जिल्ह्यात दिवसभरात किमान तीन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. याची पोलिसात नोंद होते. मात्र, चोरीला गेलेली दुचाकी क्वचितच सापडते. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांकडून वेगवेगळी तपास पथके नेमून एखाद्या चोरट्याला अटक केली जाते. त्यांच्य ...
योगेश रत्नानी (४५, रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे आरके टेलिकॉम व शेजारच्या बकुल एंटरप्रायजेस या दुकानातून अनुक्रमे ८.१५ लाख व १२ लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. या दुकानांचे शटर मधून फोडण्यात आले. एकाच टोळीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांन ...
काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा ...
घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील अरविंद लक्ष्मण राठोड हे घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाज ...