शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. पर ...
पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ...
सुरेश गोविंद पवार (४२, रा. बोरगाव पुंजी) हे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी आले होते. अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. खाज असह्य झाल्याने सुरेश पवार यांनी हातातील रोख रकमेची पिशवी पायाजवळ ठेवली व ते अंग खाजवू लागले. या सर्व प्रकारावर ...
राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकी ...
पंकज राठोड रा. अयोध्यानगरी नागपूर हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक ...