लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारला अन् ग्राहकास ४८ हजार देण्याचा आदेश दिला! - Marathi News | Stolen bike insurance denied and customer ordered to pay 48 thousand! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीस गेलेल्या दुचाकीचा विमा नाकारला अन् ग्राहकास ४८ हजार देण्याचा आदेश दिला!

ग्राहक मंच : मुदतीत पैसे न दिल्यास ६ टक्के व्याज ...

भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला - Marathi News | honest thief unlock the door with the key, stole the mobile and locked it again and left | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला

अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ...

उदगीरात सात दुचाकीसह दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या! चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two thieves arrested with seven bikes in Udgir! 4 lakh worth of goods seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उदगीरात सात दुचाकीसह दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या! चार लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

चोरट्यांनी पोलिसासह आणखी एकाचे घर फोडले; ६ ते ७ लाखांची जबरी चोरी - Marathi News | Thieves break into another house with police; Forced theft of 6 to 7 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी पोलिसासह आणखी एकाचे घर फोडले; ६ ते ७ लाखांची जबरी चोरी

Crime News : दिवसाढवळ्या चोरट्यांनी जबरी चोरी करीत, पोलिसांना आव्हान दिले आहे. ...

कोकणातील पाणबुडे शोधताहेत सोलापूरच्या विहिरीतील चोरीला गेलेले सिद्धेश्वर चरित्र ग्रंथ - Marathi News | Searching for Siddheshwar Charitra Granth stolen from a well in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोकणातील पाणबुडे शोधताहेत सोलापूरच्या विहिरीतील चोरीला गेलेले सिद्धेश्वर चरित्र ग्रंथ

तिघे अटकेत : अग्निशामक दलही शोधकार्यात ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी, टेटीस्कोप अन् बीपीची मशिन पळवली - Marathi News | Theft at the primary health center, the theft of the Tetescope and BP machine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्राथमिक आरोग्य केंद्रात चोरी, टेटीस्कोप अन् बीपीची मशिन पळवली

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगरुळ गावात प्राथमिक आरोग्य केंद्र (दवाखाना) आहे ...

शाळेतील कॉम्प्युटर चोरी करून पळाला चोर, पण त्याआधी लिहून गेला - It's Me DHOOM 4 - Marathi News | Thieves steal computers filmy style in Odisha school wrote on blackboard its me dhoom 4 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शाळेतील कॉम्प्युटर चोरी करून पळाला चोर, पण त्याआधी लिहून गेला - It's Me DHOOM 4

Thieves Steal Computers From School:या अजब घटनेत चोरांनी ओडिशाच्या शाळेतून कॉम्प्युटर आणि इतर काही वस्तूंची चोरी केली आणि एका ब्लॅक बोर्डवर मेसेज लिहिला की, : 'इट्स मी धूम 4'. ...

सुप्रीम काेर्टाच्या न्यायमूर्तींकडे चोरी, स्वत: न्यायालयात सांगितला अनुभव - Marathi News | Theft to Supreme Court judge, self-reported experience in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुप्रीम काेर्टाच्या न्यायमूर्तींकडे चोरी, स्वत: न्यायालयात सांगितला अनुभव

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी सुरू होती. ...