लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

Mahavitaran: वीजचोरांना महावितरणचा 'शॉक'; तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल - Marathi News | electricity thieves A fine of Rs 56 crores was collected mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: वीजचोरांना महावितरणचा 'शॉक'; तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल

अवघ्या तीन महिन्यांत १३१ कोटींची वीज चाेरी ...

अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली - Marathi News | Thieves crossed the border Donation box from Siddhivinayak temple was stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली

दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये होते ...

ऐकावं ते नवलच... केवळ पांढऱ्याच रंगाच्या मोपेड चोरायचा, पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच - Marathi News | It is surprising to hear... Thief who steals a white moped gets caught in the pune police net | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐकावं ते नवलच... केवळ पांढऱ्याच रंगाच्या मोपेड चोरायचा, पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार; विवेक हा मूळचा उस्मानाबाद जिल्हात राहणारा आहे ...

सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested for buying jewelery worth 3.5 lakhs from goldsmith and paying only 10 thousand in sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक

वेंगुर्ला येथील घटना; साडेतीन लाखाचे दागिने खरेदी करून दिले होते फक्त दहा हजार ...

VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार - Marathi News | A thief has stolen 2 donation boxes from a temple in Jabalpur, Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

एका चोराने देवीला नमस्कार करून दानपेटी चोरल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

पुणे सातारा महामार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास - Marathi News | 7 lakh stolen by breaking the Central Bank ATM near Pune Satara Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गाजवळ सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून ७ लाख लंपास

अज्ञात चोरट्यांच्या विरोधात राजगड पोलिसात गुन्हा दाखल ...

भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी - Marathi News | File a case against the municipal employees in the case of scrap theft, AAP osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भंगार चोरी प्रकरणात पालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, आपची मागणी

उस्मानाबाद नगर परिषदेतील भंगार चोरी प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदत घेण्यात आली होती. ...

सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा, चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित - Marathi News | Robbery at Satara district bank branch, cash safe as the thieves did not break the safe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा, चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने पैसे सुरक्षित

सुरक्षा रक्षक नसलेने ग्रामीण भागातील बँका रामभरोसे ...