लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

परभणी : वाळू उपस्यासाठी वापरलेले तराफे जप्त - Marathi News | Parbhani: Seeds used for sand consumption | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळू उपस्यासाठी वापरलेले तराफे जप्त

तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़ ...

धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी - Marathi News | Forced theft by sharp weapon | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे घराची कडी तोडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत जबरी चोरी करण्यात आली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

वाहनचोरांनी दिले सिंहगड पोलिसांनाच आव्हान - Marathi News | Vehicle thieves challenge to Sinhagad police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनचोरांनी दिले सिंहगड पोलिसांनाच आव्हान

सिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरांचा धुमाकूळ  ...

जिनिंगसमोरील गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ९ लाख लांबवले - Marathi News | The front of the ginning smashed the glass and removed the trader's 5 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिनिंगसमोरील गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ९ लाख लांबवले

तालुक्यातील सिरसदेवी येथील कापसाच्या व्यापाºयाने गेवराई शहराजवळील एका जिनिंग समोर चारचाकी लावली होती. या गाडीची काच फोडून आतील ९ लाख १५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...

एमसीएच्या शेफने ठाण्यातील दुकानातून चोरला लॅपटॉप - Marathi News | MCA chef steals laptop from Thane shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमसीएच्या शेफने ठाण्यातील दुकानातून चोरला लॅपटॉप

ठाण्यातील एका कॉफी शॉपमधून लॅपटॉपची चोरी करणाऱ्याच्या शोधात ठाणे पोलीस एमसीए अर्थात महाराष्टÑ क्रिकेट क्लबच्या कॅन्टीनपर्यंत पोहचले. या कॅन्टीनमधील शेफनेच हा लॅपटॉप चोरल्याचे उघड झाल्यानंतर त्याला या ५५ हजारांच्या लॅपटॉपसह नौपाडा पोलिसांनी अटक केली. ...

चारचाकीची काच फोडून कापूस व्यापाऱ्याचे ९ लाख पळवले - Marathi News | The four-wheeler broke the glass and stole 5 lakh of the cotton trader | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारचाकीची काच फोडून कापूस व्यापाऱ्याचे ९ लाख पळवले

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...

निगडीत घरफोडी करून साडेचार लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft of 4 lakh fifty thousands materials in nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत घरफोडी करून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

राहते घर बंद असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश.. ...

बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग - Marathi News | A bag of traded bags all day long in the bead market | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या मंडईत भर दिवसा पळविली व्यापाऱ्याची बॅग

दुकान उघडत असताना व्यापाºयाची नजर चुकवून त्याची बॅग चोरट्याने लंबविल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील भाजीमंडई भागात घडली. ...